New Marathi SMS 2016 – All Types

marathi sms

Welcome to free marathi sms website. Get best marathi loves, dosti, prem, shayari, miss you, good morning, good night sms here.

Get marathi sms in marathi front. Just copy and paste and share it on Whatsapp. Best for your Whatsapp status. Check out some really best marathi sms for facebook and whatsapp.

Marathi SMS In Marathi Language

1. झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायसबुवा तू?

पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या : म्हणजे?

पंप्या : अरे मी रस्त्यावरूनचाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं.मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.

पंप्या : हो रे…पण मगत्या सापाला मारण्यासाठी म्हणूनमी जी काठी उचलली ना,

तो खरा साप निघाला

 

2. न्युटन च्या बायको चा उखाणा:

“लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,
“लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,
सफरचंद डोक्यावर पडलं,
आमचं येडं खायचं सोडुन
शोध लावत बसलं”…..!

These are some funny sms in Marathi. They are too heavy handle. You can share these funny messages with your friends and family.

Marathi SMS In English Font

Check some best sms in English font. They are Marathi and can be read easily.

1. tuza phone nahi aala mhnun man maz rusl hot..

tyala kuthe thauk hot ki nat aapl tutl hot..

 

2. प्रेम करा…
पण एका सोबतच करा…
आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा….
आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही…

मात्र कधी कोणाच्या भावनेशी, स्वप्नाशी खेळू नका…

कारण

जेव्हा जीव रडतो ना…
तेव्हा जे लागतं ना मनाला ते फक्त त्यालाच कळत….

More Marathi SMS In Marathi Language

1. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे…….

2. आठवण असते रिमझिम
बरसणार्या पावसासारखी
मनाला गारवा देणारी
आठवण असते फुलासारखी
शेवटपर्यत सुगंध देणारी
आठवणअसते कठांत
दाटलेल्या आवंठ्यासारखी
क्षणात रडवणारी
आठवण असते पाखरासारखी
सतत भिरभिरणारी

3. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती”.

4. Dolyat zop maven a
Tula bhetnyachi aas aahe,
Tu swpanat yav mhanun
zopnehi maze khas aahe

Thanks for checking out these marathi sms. Hope you love to read those love, happy, good morning & evening, birthday sms.

Don’t forgot to share this sms on facebook, whatsapp. Thanks for visiting us!

onlinedevata